suruvat

काही गोष्टी मनातल्या मनात राहुन जातात....... कधितरी त्या कागदावर उतरऊन पहाव्यात पण असा योग कधि जुळून आलेला नाही आज साहज मीत्राचा ब्लॉग पाहताना आठवण आली म्हनुन हा प्रयत्न....